Coronavirus: पीएम केअर फंडातून 1 लाख Portable Oxygen Concentrators खरेदीस पंतप्रदानांची मंजूरी
हे ऑक्सिजन केंद्रे लवकरात लवकर विकत घ्याव्यात आणि ज्या राज्यांमध्ये अतिशय आवश्यकता आहे अशा राज्यांना पुरवावे, अशी सूचना त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडमधून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंसेन्ट्रेटर (Portable Oxygen Concentrators ) खरेदीला मंजुरी दिली आहे. हे ऑक्सिजन केंद्रे लवकरात लवकर विकत घ्याव्यात आणि ज्या राज्यांमध्ये अतिशय आवश्यकता आहे अशा राज्यांना पुरवावे, अशी सूचना त्यांनी केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)