Coronavirus: लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून नवीन तंत्रज्ञान विकसित- आरोग्यमंत्री राजेश टोपे

लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. मराठवाड्यात घनसावंगी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्रज्ञान राबविण्यात येणार आहे. लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून ऑक्सिजन घेऊन, त्याचे शुद्धीकरण करत 25 ते 100 खाटांच्या रुग्णालयासाठी ते वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement