माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझीटीव्ह आली आहे. देवेगौडा यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. देवेगौडा यांच्या पत्नी चन्नम्मा यांचीही कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी. तसेच, कार्यर्त्यांनी घाबरुन जावू नये, असेही देवेगौडा म्हणाले.
My wife Chennamma and I have tested positive for COVID-19. We are self-isolating along with other family members.
I request all those who came in contact with us over the last few days to get themselves tested. I request party workers and well-wishers not to panic.
— H D Devegowda (@H_D_Devegowda) March 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)