Mucormycosis: औरंगाबादमध्ये आढळले म्युकरमायकोसीस आजाराचे 200 हून अधिक रुग्ण

औरंगाबाद - कोविड झाल्यानंतरच्या म्युकरमायकोसीस आजाराचे २०० च्यावर रुग्ण औरंगाबादमध्ये आढळले असून त्यापैकी सोळा जणांचा या आजारानं मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.

Mucormycosis | (File Image)

औरंगाबाद - कोविड झाल्यानंतरच्या म्युकरमायकोसीस आजाराचे २०० च्यावर रुग्ण औरंगाबादमध्ये आढळले असून त्यापैकी सोळा जणांचा या आजारानं मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement