Coronavirus: भारतात पाठिमागील 24 तासात 33,376 जणांना कोरोना संसर्ग

भारतात पाठिमागील 24 तासात 33,376 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 32,198 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती खालील प्रमाणे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात पाठिमागील 24 तासात 33,376 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 32,198 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती खालील प्रमाणे.

Total cases: 3,32,08,330

Active cases: 3,91,516

Total recoveries: 3,23,74,497

Death toll: 4,42,317

Total vaccination: 73,05,89,688 (65,27,175 in last 24 hours)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now