Coronavirus: पंजाब राज्यातील 80% कोविड 19 संक्रमित हे केवळ UK Variant मुळे- डॉ. हर्षवर्धन
मोठ्या प्रमाणात विवाहसोहळा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, शेतकर्यांचा निषेध इत्यादी घटनांमुळेही कोरोना संक्रमितांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळू शकते, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
पंजाब राज्यातील 80% कोविड 19 संक्रमित हे केवळ UK Variant मुळे आढळून आली आहेत. Genome Sequencing द्वारे याची पुष्टी झाली आहे. मोठ्या प्रमाणात विवाहसोहळा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, शेतकर्यांचा निषेध इत्यादी घटनांमुळेही कोरोना संक्रमितांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळू शकते, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)