Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1646 रुग्णांची नोंद; सध्या शहरात 12,487 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1646 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 3040277 वर पोहोचली आहे.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1646 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 3040277 वर पोहोचली आहे. सध्या शहरात 12487 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूसंख्या 11519 झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement