आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1,32,364 रुग्णांची व 2713 मृत्यूंची नोंद झाली आहे. 2,07,071 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 2,85,74,350 झाली असून सध्या देशात 16,35,993 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
India reports 1,32,364 new #COVID19 cases, 2,07,071 discharges, and 2713 deaths in the last 24 hours, as per Health Ministry
Total cases: 2,85,74,350
Total discharges: 2,65,97,655
Death toll: 3,40,702
Active cases: 16,35,993
Total vaccination: 22,41,09,448 pic.twitter.com/mTgR4KVMqR
— ANI (@ANI) June 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)