Constitution Day 2021 Wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी ते सुप्रिया सुळे यांच्याकडून संविधान दिनाच्या ट्वीट द्वारा शुभेच्छा

सोशल मीडीयामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी ट्वीट करत देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Samvidhan Diwas

भारतामध्ये  26 नोव्हेंबर दिवशी संविधान दिवस साजरा केला जातो. या दिवसाचं महत्त्व लक्षात घेत 2015 पासून देशभर  हा दिवस पाळला जातो. आज  राजकीय नेत्यांनी देखील सोशल मीडीयाच्या माध्यमातून भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत आजचा दिवस स्पेशल केला आहे.

संविधान दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुप्रिया सुळे

वर्षा गायकवाड

नाना पटोले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now