Loksabha Election 2024: काँग्रेसची सहावी यादी आली समोर! 'या' पाच जागांवरील उमेदवार जाहीर
काँग्रेसने आपली सहावी यादी समोर आणली असून पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये 4 जागा या राजस्थान तर 1 तामिळनाडूतील आहे.
एकीकडे महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच उद्या शिवसेना ठाकरे गटाकडून लढवल्या जाणाऱ्या 15-16 जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची मोठी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. काँग्रेसने आपली सहावी यादी समोर आणली असून पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहे. यामध्ये 4 जागा या राजस्थान तर 1 तामिळनाडूतील आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement