Andhra Pradesh Assembly Election: आंध्र प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने 114 उमेदवारांची यादी केली जाहीर

या निवडणूकीसाठी आंध्र प्रदेशात 13 मे रोजी मतदान हे होणार आहे. 4 जून रोजी या निवडणूकीचा निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे.

Congress | (File Image)

आंध्र प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 114 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 11 जून 2024 रोजी संपत आहे.  या निवडणूकीसाठी आंध्र प्रदेशात 13 मे रोजी मतदान हे होणार आहे. 4 जून रोजी या निवडणूकीचा निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement