Congress Protest Over Adani Row: अदानी मुद्द्यावरुन काँग्रसचे आंदोलन, नवरदेवाच्या वेशात, पैशांची माळ घातलेल्या आंदोलकाचा व्हिडओ व्हायरल
राहुल गांधी यांनी संसदेमध्ये अदानी मुद्द्यावरुन विचारलेल्या प्रश्नानंतर देशभरात वातावरण तापले आहे. दिल्ली काँग्रेसही या मुद्द्यावर आंदोलन करत आहे. आजही दिल्ली काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात एक आंदोलक चक्क नवरदेवाच्या पोषाखात आला. त्याने गळ्यात पैशांचा हारही घातला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)