Congress President Elections 2022: Rahul Gandhi यांच्याकडून Bharat Jodo Yatra दरम्यान कर्नाटकच्या Ballari मध्ये मतदान
खासदार राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा' दरम्यान कर्नाटकाच्या Ballari मध्ये कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी मतदान केले आहे.
आज कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. मल्लिकार्जुन खर्गे विरूद्ध शशी थरू अशा या निवडणूकीत खासदार राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा' दरम्यान कर्नाटकाच्या Ballari मध्ये मतदान केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)