Adhir Ranjan Chowdhury: अधीर रंजन चौधरी यांनी मागितली वक्तव्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन माफी मागितली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या "राष्ट्रपत्नी" अशा टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. " मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, माझी जीभ घसरली होती. मी माफी मागतो, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

Congress MP Adhir Ranjan Chowdhury tenders apology to President Droupadi Murmu over "Rashtrapatni" remark.
"...I assure you that it was a slip of the tongue. I apologise and request you to accept the same," reads his letter. pic.twitter.com/dM1shdVU2C
— ANI (@ANI) July 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2022 07:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).