Rahul Gandhi यांची Bharat Jodo Nyay Yatra आजपासून पश्चिम बंगाल मधून पुन्हा सुरू ( Watch Video)
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून राज्यातील कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर Rahul Gandhi यांनी आज पश्चिम बंगाल मधील Jalpaiguri मधून भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू केली आहे. या यात्रेची सुरूवात मणिपूर मधून त्यांनी 16 जानेवारीला केली आहे. आता ही पात्रा मुंबई पर्यंत जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून राज्यातील कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.
पहा ट्वीट
<d
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Advertisement
Advertisement