Congress Interim President Sonia Gandhi यांना 3 महिन्यांत दुसर्यांदा कोरोना वायरसची लागण; पुढील काही दिवस आयसोलेशन मध्ये!
Congress Interim President Sonia Gandhi पुन्हा कोविड पॉझिटिव्ह झाल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे
Congress Interim President Sonia Gandhi पुन्हा कोविड पॉझिटिव्ह झाल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोनिया गांधी या दिवसापुढील काही दिवसांसाठी आयसोलेशन मध्ये राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची लेक प्रियंका गांधी देखील कोविड पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. सध्या दिल्लीत पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क सक्ती कडक करण्यात आली आहे.
सोनिया गांधी कोविड पॉझिटिव्ह
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Advertisement
Advertisement
Advertisement