Inauguration of Ayodhya Ram Mandir: कॉंग्रेस कडून Mallikarjun Kharge, Sonia Gandhi, Adhir Ranjan Chowdhury अयोद्धा राम मंदिर उद्धाटनाला राहणार अनुपस्थित!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

कॉंग्रेस कडून Mallikarjun Kharge, Sonia Gandhi, Adhir Ranjan Chowdhury यांना 22 जानेवारीला अयोद्धा राम मंदिर उद्धाटनाचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांनी हा आरएसएस आणि भाजपाचा इव्हेंट असल्याचं सांगत आपण या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही आपण अयोद्धेला जाणार नसल्याचं म्हटलं होतं. 22 जानेवारीला मृगशीर्ष मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे अयोद्धेला जाणार नाहीत; काळाराम मंदिर, गोदातीरी असं करणार सेलिब्रेशन! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)