कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने औरंगाबादमध्ये शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 57,755 इतकी झाली असून 5,569 जणांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra: Complete lockdown imposed in Aurangabad on weekends, due to a rise in COVID19 cases
The total number of COVID19 cases in Aurangabad district is 57,755 including 5,569 active cases, till yesterday. pic.twitter.com/ODXyEff1UW
— ANI (@ANI) March 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)