Covid-19 काळात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या फ्रंट लाईनर्स सफाई मित्रांचे सीएम उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक

या कठीण परिस्थितीतही त्यांनी स्वच्छतेचे काम अतिशय जबाबदारीने पार पाडले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

कोविड काळात स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणाऱ्या फ्रंट लाईनर्स सफाई मित्रांची मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रशंसा केली. या कठीण परिस्थितीतही त्यांनी स्वच्छतेचे काम अतिशय जबाबदारीने पार पाडले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement