मुंबई मध्ये रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार; येत्या 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार - CM Eknath Shinde यांची विधानसभेत घोषणा
येत्या 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार असल्याची घोषणा CM Eknath Shinde यांनी विधानसभेत दिली आहे.
मुंबई मध्ये रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार आहे. येत्या 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार असल्याची घोषणा CM Eknath Shinde यांनी विधानसभेत दिली आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत रस्ते खड्डेमय होतात. यामधून प्रवासाचा वेग मंदावतो सोबतच अनेक अपघात देखील होतात. त्यामुळे यावर कायमचा उपाय म्हणून स्त्यांचं सिमेंटीकरण करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)