G20 summit च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 8-10 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार शाळा, सरकारी कार्यालयं
G20 summit च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 8-10 सप्टेंबर दरम्यान शाळा, सरकारी कार्यालयं बंद राहणार आहेत.
G20 summit च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 8-10 सप्टेंबर दरम्यान शाळा, सरकारी कार्यालयं,व्यावसायिक आस्थापना बंद राहणार आहेत. CM Arvind Kejriwal यांनी याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे. Delhi Police कडून Chief Secretary कडे यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या समीट साठी 29 देशांतील मंत्री आणि 13-14 आंतरराष्ट्रीय संस्थांचे अधिकारी 7 सप्टेंबरच्या रात्रीपासून दिल्लीत येण्यास सुरुवात होणार आहे. 8 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या परिषदेत हे परदेशी पाहुणे सर्वप्रथम प्रगती मैदानावर होणाऱ्या परिषदेत सहभागी होणार आहेत.
पहा ट्वीट
CM Arvind Kejriwal approves the proposal to declare public holiday from 8th to 10th September in Delhi, in view of the G20 summit. All schools, govt offices including MCD offices will be closed on these dates https://t.co/105HOuR9mQ
— ANI (@ANI) August 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2023 08:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

