Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील मुरैनात अंदाधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंमधील जमिनीच्या वादातून गोळीबार करण्यात आल्या.
मध्य प्रदेशातील मोरेना येथील सिहौनिया पोलीस स्टेशन हद्दीतील लेपा गावात जमिनीच्या वादावरून दोन गटात रक्तरंजित संघर्ष पहायला मिळाला. संघर्षादरम्यान तुफान गोळीबार झाला. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यात गोळीबार होताना दिसत आहे. गोळी लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंमधील जमिनीच्या वादातून गोळीबार करण्यात आल्या.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement