Hygienic Free Drinking Water In Theater: सिनेमागृहात बाहेरच्या खाद्यपदार्थांवर निर्बंध असू शकतात पण 'पिण्याचे स्वच्छ पाणी' मोफत द्यावे - सर्वोच्च न्यायालय

सिनेमागृहात बाहेरच्या खाद्यपदार्थांवर निर्बंध असू शकतात पण 'पिण्याचे स्वच्छ पाणी' मोफत द्यावे अशा सूचना आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत

File image of Supreme Court | (Photo Credits: IANS)

सिनेमागृहात बाहेरच्या खाद्यपदार्थांवर निर्बंध असू शकतात पण 'पिण्याचे स्वच्छ पाणी' मोफत द्यावे अशा सूचना आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. ज्या रसिकांसोबत त्यांची तान्ही मुलं असतील त्यांच्या खाद्यपदार्थांवर मात्र बंधनं न ठेवता ते पदार्थ सोबत ठेवण्याची अनुमती असावी असेही स्पष्ट सांगण्यात आले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now