Karnataka EX CM Yediyurappa यांच्यावरील लैंगिक अत्याचारांच्या आरोपांचा तपास CID करणार

पोलिस उपमहानिरीक्षक यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्यावरील पॉक्सो कायद्यांतर्गत कथित लैंगिक अत्याचार प्रकरण कर्नाटकच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या अंतर्गत सीआयडीकडे सोपवले आहे.

Yediyurappa | Twitter

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री Yediyurappa यांच्यावर 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहे. त्यासाठी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा तपास राज्य सरकार कडून Criminal Investigation Department कडे देण्यात आला आहे. IGP Alok Mohan यांनी तपास सीआयडी कडे दिल्याचं जाहीर केले आहे. नक्की वाचा:  BS Yediyurappa On charges of Sexual Assault: 'लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमागे राजकीय खेळी असल्याचं सांगू शकत नाही'- बी एस येदियुरप्पा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now