महाराष्ट्राला ओडिशाहून तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे मानले आभार

ओडिशाहून महाराष्ट्रात तातडीने ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे आभार मानले.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

ओडिशाहून महाराष्ट्रात तातडीने ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे आभार मानले.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement