Chhattisgarh: नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात 3 DRG जवान आणि एक शहीद, 14 जखमी

ही घटना छत्तीसगड राज्यातील नारायणपूर येथे घडली. या घटनेत 14 सुरक्षा कर्मचारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

IED blast by naxals in Narayanpur | (Photo Credit: ANI / Twitter)

नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात 3 DRG जवान आणि एक शहीद झाले आहेत. ही घटना छत्तीसगड राज्यातील नारायणपूर येथे घडली. या घटनेत 14 सुरक्षा कर्मचारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. नक्षलवाद्यांनी IED स्फोट घडवून आणल्याने ही घटना घडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)