Chhath Puja 2024: दुबई मध्ये Al Mamzar बीच वर 'उषा अर्घ्य' देण्यासाठी जमले भाविक (Watch Video)

दुबई मध्येही भाविकांनी Al Mamzar बीच वर एकत्र येऊन छ्ठ पूजा साजरी केली आहे.

Chhat Puja | X

चार दिवसांच्या छ्ठ पूजेमधील आज शेवटचा दिवस आहे. सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन या सणाची सांगता झाली आहे. दरम्यान दुबई मध्येही भाविकांनी Al Mamzar बीच वर एकत्र येऊन छ्ठ पूजा साजरी केली आहे. 'उषा अर्घ्य' देण्यासाठी अनेक भाविक जमले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement