Chennai Rape case: मदुराई येथे सिनेमा पाहून परतणाऱ्या मुलीवर बलात्कार, पोलिसाला अटक
चेन्नईतील मदुराई येथे सिनेमा पाहून परतणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच पुढे आली होती. या घटनेत एका पोलिसाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. आरोप असलेला पोलीस 25 वर्षे वयाचा असून तो थिलगगर थिडाल पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत होता, अशी माहिती आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement