Chandrababu Naidu Oath Ceremony: चंद्राबाबू नायडू 12 जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार

. 12 तारखेला आंध्र प्रदेशात शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे. तेलुगु देसम पार्टीचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांच्या अधिकृत सीएमओ सोशल मीडिया पेजने ही माहिती दिली.

नरेंद्र मोदी रविवारी 9 जून रोजी संध्याकाळी 7:15 वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान पुढील 3 दिवस इतर कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. 12 तारखेला आंध्र प्रदेशात शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे. तेलुगु देसम पार्टीचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांच्या अधिकृत सीएमओ सोशल मीडिया पेजने ही माहिती दिली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement