Chandigarh Mayor Polls: AAP महापौर उमेदवाराच्या बाजूने देण्यात आलेली 8 मतं वैध- सर्वोच्च न्यायालय

यासोबतच आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Supreme Court | (Photo Credits: IANS)

चंदीगड महापौरपदाची निवडणूक प्रकरणामध्ये  सर्वोच्च न्यायालयाने मतदानातील मतांची पुन्हा मतमोजणी  केली जावी आणि आप च्या महापौरांना देण्यात आलेली आठ मतं वैध मानली जावीत असं म्हटलं आहे. त्यामुळे या 8 वैध मतांच्या आधारे नव्याने निकाल दिला जावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)