केंद्र सरकार कडून Crude Oil, Aviation Fuel आणि Diesel वरील Windfall Tax मध्ये कपात करण्यात आली आहे. पूर्वी 5050 असणारा हा कर आता 4350 करण्यात आला आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वरील अतिरिक्त शुल्क देखील 6 रुपये प्रति लिटरवरून 1.5 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Centre Cuts Windfall Tax on Crude Oil, Aviation Fuel and Diesel; Check New Rates Here#Centre #WindfallTax #CrudeOil #AviationFuel #Dieselhttps://t.co/K1BAsYGAr8
— LatestLY (@latestly) February 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)