MPs Salary Hike: केंद्र सरकारची खासदारांना मोठी भेट! पगारासह भत्ते आणि पेन्शनमध्ये वाढ

अधिसूचनेत म्हटले आहे की लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे वेतन सध्याच्या 1 लाख रुपयांवरून 1.24 लाख रुपये प्रति महिना करण्यात आले आहे, तर दैनिक भत्ता 2000 रुपयांवरून 25000 रुपये करण्यात आला आहे.

Lok Sabha | Twitter

MPs Salary Hike: केंद्र सरकारने खासदार आणि माजी खासदारांना मोठी भेट दिली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, केंद्राने 1 एप्रिल 2023 पासून खासदारांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन वाढवले ​​आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे वेतन सध्याच्या 1 लाख रुपयांवरून 1.24 लाख रुपये प्रति महिना करण्यात आले आहे, तर दैनिक भत्ता 2000 रुपयांवरून 25000 रुपये करण्यात आला आहे. तसेच मासिक पेन्शन 25 हजारावरून 31 हजार रुपये करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement