Central Bureau of Investigation: न्यायाधीश Uttam Anand मृत्यूशी संबंधित माहिती देणारास सीबीआयकडून 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) धनबादचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (एडीजे) उत्तम आनंद यांच्या मृत्यूशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

CBI (Photo Credits-Twitter)

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) धनबादचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (एडीजे) उत्तम आनंद यांच्या मृत्यूशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now