Kiru Hydropower Project Corruption Case: जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी CBI चे छापे
अनेक शहरांमधील 30 ठिकाणी छापे टाकण्यासाठी सुमारे 100 अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे सकाळी ऑपरेशन सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे.
Kiru hydropower project corruption case मध्ये जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी CBI ची छापेमारी झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, अनेक शहरांमधील 30 ठिकाणी छापे टाकण्यासाठी सुमारे 100 अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे सकाळी ऑपरेशन सुरू केले. किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट (HEP) च्या 2,200 कोटी रुपयांच्या नागरी कामांना मंजूरी देण्यात कथित भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)