Rahul Gandhi On Caste census: जातीची जनगणना देशासाठी क्ष-किरण म्हणून काम करेल- राहुल गांधी

राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. जातीची जनगणना देशासाठी क्ष-किरण म्हणून काम करेल. मी जेव्हा जातीच्या जनगणनेवर बोलतो तेव्हा पंतप्रधान किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. ते तेलंगणातील भूपालपल्ली येथून बोलत होते.

Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. जातीची जनगणना देशासाठी क्ष-किरण म्हणून काम करेल. मी जेव्हा जातीच्या जनगणनेवर बोलतो तेव्हा पंतप्रधान किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. ते तेलंगणातील भूपालपल्ली येथून बोलत होते.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement