Cancellation of Flights of Air India Express: MoCA ने मागवला एअर इंडिया एक्सप्रेस च्या विमान रद्द प्रकरणी मागवला अहवाल

विमानतळावर रखडलेल्या प्रवाशांना DGCA norms च्या आधारे मदत देण्याचे आदेश दिले गेले आहे.

Flight | (PC- Pixabay.com)

एअर इंडिया एक्सप्रेसची 70 पेक्षा जास्त विमानं रद्द झाल्यानंतर गोंधळ उडाल्यानंतर आता MoCA ने अहवाल मागवला आहे. यावेळी त्यांनी तातडीने पावलं उचलून प्र्श्न तडीस लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विमानतळावर रखडलेल्या प्रवाशांना DGCA norms च्या आधारे मदत देण्यासही सांगण्यात आले आहे.

MoCA ने मागवला अहवाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)