Tata Sons कडून Campbell Wilson यांची AirIndia च्या CEO आणि Managing Director पदी नियुक्ती
Campbell Wilson यांनी जपान, कॅनडा आणि हाँगकाँग सारख्या देशांमध्ये 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिंगापूर एअरलाइन्स ग्रुप साठी काम केले आहे
Tata Sons कडून Campbell Wilson यांची AirIndia च्या CEO आणि Managing Director पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जपान, कॅनडा आणि हाँगकाँग सारख्या देशांमध्ये 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिंगापूर एअरलाइन्स ग्रुप साठी काम केले आहे . 1996 मध्ये त्यांनी न्यूझीलंडमध्ये SIA मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, SIA ही टाटांच्या मालकीच्या विस्तारा या एअरलाइनमध्ये भागीदार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Guru Chichkar Suicide Case: बांधकाम व्यावसायिक, गुरू चिचकर यांनी आत्महत्या करत संपवलं जीवन
Delhi News: सेल्समनच्या टॅलेंटने प्रभावित होऊन अनस्टॉपचे संस्थापक आणि सीईओ दिली डेवलपरची नोकरी
New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी माजी सीईओ अभिमन्यू भोयन यांना अटक
JioStar ने लाँच केले JioHotstar, आता तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर JioCinema आणि Disney+ Hotstar चा घेऊ शकता आनंद!
Advertisement
Advertisement
Advertisement