RuPay Debit Cards आणि low-value BHIM-UPI Transactions यांना चालना देण्यासाठी  Incentive Scheme ना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी  मिळाली आहे. 2600 कोटींची ही इन्सेंटिव्ह स्कीम आहे. आज केंद्रीय मंत्री  Bhupender Yadav यांनी ही घोषणा केली आहे. आता  Rupay debit cards आणि BHIM UPI च्या माध्यमातून व्यवहार केल्यास  काही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)