Bye Elections 2021 Results: देगलूर पोटनिवडणूकीच्या तेविसाव्या फेरीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 86850 मतांनी आघाडीवर

देगलूर पोटनिवडणूक दुसऱ्या फेरीत सुद्धा काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 32172 मतांनी आघाडीवर आहेत.

Congress | (File Image)

देगलूर पोटनिवडणूक तेविसाव्या फेरीत सुद्धा काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 86850  मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सुभाष साबणे यांना 52425 आणि डॉ. उत्तम इंगोले 9841 मत मिळाले आहेत.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now