Bye Elections 2021 Results: देगलूर पोटनिवडणूकीच्या तेविसाव्या फेरीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 86850 मतांनी आघाडीवर
देगलूर पोटनिवडणूक दुसऱ्या फेरीत सुद्धा काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 32172 मतांनी आघाडीवर आहेत.
देगलूर पोटनिवडणूक तेविसाव्या फेरीत सुद्धा काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 86850 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सुभाष साबणे यांना 52425 आणि डॉ. उत्तम इंगोले 9841 मत मिळाले आहेत.
Tweet:
*देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी*
▪️तेविसावी फेरी (जिमाका)
1 ) श्री. जितेश रावसाहेब अंतापूरकर
(इंडियन नॅशनल कॉग्रेस)
:- 86850
2) श्री. सुभाष पिराजीराव साबणे
(भारतीय जनता पार्टी)
:- 52425
3) श्री. उत्तम रामराव इंगोले
(वंचित बहुजन आघाडी)
:- 9841
▪️अंतापूरकर 34425 मतांनी आघाडीवर.
— District Information Office, Nanded (@InfoNanded) November 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2021 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

