Income Tax Department: अपंग पाल्याच्या आई-वडिलांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा! मिळणार कर सवलत

अपंगत्व असलेलं पाल्य असलेल्या व्यक्तींना आयकर विभागाकडून कर सवलत देण्यात आली आहे. आयकर विभागाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: PTI)

आयकर विभागाकडून (Income Tax Department) मोठी घोषणा करण्यात आली आहे. अपंगत्व असलेलं पाल्य असलेल्या व्यक्तींना आयकर विभागाकडून कर सवलत देण्यात आली आहे. पण ही सवलत केवळ पालकाचं वय साठ वर्षांहून अधिक असल्यास मिळणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement