Budget 2022-23: पुढील आर्थिक वर्षासाठी PM Gati Shakti Master Plan महामार्गांसाठी तयार केला जाणार- निर्मला सीतारमण

पुढील आर्थिक वर्षासाठी PM Gati Shakti Master Plan हा महामार्गांसाठी तयार केला जाणार आहे. जेणेकरुन वेगाने नागरिकांसह वाहतूक करता येईल.

Nirmala Sitharaman | (Photo Credits: ANI)

पुढील आर्थिक वर्षासाठी PM Gati Shakti Master Plan हा महामार्गांसाठी तयार केला जाणार आहे. जेणेकरुन वेगाने नागरिकांसह वाहतूक करता येईल. राष्ट्रीय महामार्ग हे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 15 हजार किमी पर्यंत वाढवले जातील असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement