Budget 2022-23: कोणत्याही वर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणातून मिळणार्या कोणत्याही उत्पन्नावर 30% दराने कर आकारला जाईल- अर्थमंत्री निर्मला सीतारमण
कोणत्याही वर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणातून मिळणार्या कोणत्याही उत्पन्नावर 30% दराने कर आकारला जाईल अशी तरतूद करण्यात आल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
कोणत्याही वर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणातून मिळणार्या कोणत्याही उत्पन्नावर 30% दराने कर आकारला जाईल अशी तरतूद करण्यात आल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. संपादनाचा खर्च वगळता अशा उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही खर्चाच्या किंवा भत्त्याच्या संदर्भात कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे.
Tweet: