BSNL 5G Launch Soon: भारतामध्ये लवकरच लॉन्च होणार BSNL कडून 5जी सेवा- मंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती
भारतामध्ये लवकरच BSNL कडून 5जी सेवा लॉन्च होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतामध्ये लवकरच BSNL कडून 5जी सेवा लॉन्च होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, देशात 80% भागामध्ये 24-36 महिन्यांच्या कलावधीत 5जी सेवा असेल. ही सेवा बीएसएनएल कडून पुढील वर्षभरात रोल आऊट होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)