Snow Storm मध्येही भारतीय जवान Jammu and Kashmir मध्ये बॉर्डर वर तैनात; PRO Udhampur चा व्हिडिओ वायरल

सध्या इंटरनॅशनल बोर्डर वर जवान गोठवणार्‍या थंडीतही कर्तव्यामध्ये कसूर न करताना उभा असल्याचा हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणादायी आहे.

Soldier Guards Border in Jammu and Kashmir | PC: Twitter

जम्मू कश्मीर मध्ये पडलेली थंडी आणि होणारा हिम वर्षाव अनेकांना मोहक वाटत असेल पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाच्या रक्षणासाठी भारतीय जवान तैनात आहे. सध्या इंटरनॅशनल बोर्डर वर जवान गोठवणार्‍या थंडीतही कर्तव्यामध्ये कसूर न करताना उभा असल्याचा हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणादायी आहे. PRO Udhampur कडून जवानांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

PRO Udhampur, Ministry of Defence चं ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)