BSF ने उधळला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सात दहशतवादी ठार (Watch Video)
8-9 मे दिवशी जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न उधळण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर 8-9 मे दिवशी जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. किमान सात दहशतवाद्यांना ठार मारले आणि पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती बीएसएफने दिली आहे. या कामगिरीचा व्हिडिओ ANI कडून जारी करण्यात आला आहे. नक्की वाचा: Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये भारताने कोणाला केले लक्ष्य? परराष्ट्र सचिवांनी दिली माहिती .
जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांना कंंठस्नान
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement