Bombay HC On RBI Fraud Bank Order: रिझर्व्ह बँकेच्या बँकांच्या फसवणूक खात्यांबाबतच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिरीत
जी बँकांना 11 सप्टेंबरपर्यंत सुनावणी न देता कोणतेही खाते फसवणूक खाते म्हणून घोषित करण्याची परवानगी देते.
मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या मास्टर परिपत्रकांच्या प्रभावाला स्थगिती दिली आहे. जी बँकांना 11 सप्टेंबरपर्यंत सुनावणी न देता कोणतेही खाते फसवणूक खाते म्हणून घोषित करण्याची परवानगी देते. बार आणि बेचने प्रकाशित केलेल्या अहवालात याबाबात माहिती देण्यात आली आहे. ट्विटर हँडल @barandbench वरही याबाबत ट्विट करण्यात आले आहे.
ट्विट