विमानांमध्ये वाढत्या Bomb Threats च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून 'Sensitive Routes' वर Air Marshals ची संख्या दुप्पट
गुप्तचर अहवालाच्या आधारे संवेदनशील श्रेणीमध्ये असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर एअर मार्शल्सची नवीन तुकडी तैनात केली जाईल.असे सांगण्यात आले आहे.
मागील काही दिवसांमध्ये विमानांमध्ये सुरक्षेचा पार्श्वभूमीवर धमक्या दिल्या जात असल्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे अनेक विमान कंपन्यांची वेळापत्रकं कोलमडली आहे. अशात आता केंद्र सरकार कडून मोठी पावलं उचलण्यात आली आहेत. सरकार कडून देशभरातील विमानतळांवरून उडणाऱ्या उड्डाणांवर स्काय मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. IndiGo Plane Bomb Threat: इंडिगो च्या Dammam (Saudi Arabia)-Lucknow Flight 098 चं Jaipur मध्ये इमरजंसी लॅन्डिंग; पुन्हा विमानात बॉम्बची धमकी.
केंद्र सरकारची विमानात बॉम्ब च्या धमक्या रोखण्यासाठी कठोर पावलं
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement