Kerala blasts: केंद्रीय आयटी राज्यमंत्री Rajeev Chandrasekhar यांच्यावर Ernakulam Central Police कडून गुन्हा दाखल होताच BJP president K Surendran यांच्याकडून प्रतिक्रिया

केंद्रीय आयटी राज्यमंत्री Rajeev Chandrasekhar यांच्यावर केरळ ब्लास्ट बाबत सोशल मीडीयात पोस्ट केल्याने ट्वीट करण्यात आलं आहे.

Union Minister of State for IT Rajeev Chandrasekhar (File Image)

केंद्रीय आयटी राज्यमंत्री Rajeev Chandrasekhar यांच्यावर Ernakulam Central Police कडून गुन्हा दाखल होताच BJP president K Surendran यांच्याकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या प्रकरणी आम्ही कायदेशीर आणि राजकीय मार्गाने लढू असं म्हटलं आहे. आम्ही या कृत्याचा निषेध करतो कारण मलप्पुरममधील एका रॅलीत हमासचा माजी प्रमुख नेता (ऑनलाइन) बोलला तेव्हा आयोजकांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, परंतु मंत्री त्याविरोधात बोलले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now