Bihar Shooting Incident: बिहार मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करत एकाची हत्या

बिहार मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आली आहे.

Gun Shot | Pixabay.com

बिहार मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांनी पश्चिम गुंडी पंचायत प्रमुख अमरावती देवी यांचा पती मुन्ना यादव याचा पाठलाग करून आरा  येथे  हत्या केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये मुन्ना यादव बाईकवरून जाताना दिसत आहे. तेथे दोन गुन्हेगार हातात शस्त्रे घेऊन धावत त्याचा पाठलाग करतात. Girls Fight For Boyfriend: प्रियकरासाठी दोन मुलींमध्ये हाणामारी, भांडणात एक युवती जखमी, पाहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement